Friday, February 11, 2011

Gajanan Maharaj


अकोट हे अकोला जिल्यातिल एक मुख्य तालुक्का आहे. अकोल्यावरुन फक्त ४५ किमी. अंतरावर आहे.अकोट हे सातपुध्याच्या पायत्याशी वसलेल आहे.अकोट या नगरीला संताची नगरी सुद्धा म्हणतात .कारण या नगरीमध्ये संत गजानन  महाराज, संत नरसिंग महाराज ,संत भास्कर महाराज आणि संत वासुदेव महाराज यांचे पदपर्श्य लागले आहे.याच नगरीमध्ये संत नरसिंग महाराज आणि संत गजानन महाराज भेट झाली होती ते स्थान म्हणजे नरसिंग महाराजीची म्हणून प्रसिद्ध आहे .येथून  काही अंतरावर नरसिंग महाराजंच मोठ मंदिर आहे .नरसिंग महाराजांची नोहेम्बर -डिसेम्बर महिन्यात मोठी यात्रा असते.ही यात्रा जवलपास एक महीना असते.
                        या नगरी मध्ये संत गजानन महाराजांनी काही लीला केल्या त्यामधील एक म्हणजे महाराजांनी सजल केलेली विहीर आहे. येथून जवलच १० किमीच्या अंतरावर अकोलखेड येथे 
श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर आहे आणि तेथे महाराजांची सुन्दर रेखीव मूर्ति आणि मंदिर स्थापन केलि आहे. पहाडाच्या पयात्याशी वासल्यामुले मंदिर आणि मंदिरा बाजुचा नैसर्गिक परिसराला  सहलीच ठिकान प्राप्त झाले आहे.येथे भाविकांची सतत गर्दी असते. मंदिरापासून  काही अंतरावर पाझर तलाव आहे आणि त्याच्याच बाजूला पोपटखेड हे छोटस गाँव आहे आणि त्या गाव मध्ये मोठे धरण आहे.

No comments:

Post a Comment