अकोट हे अकोला जिल्यातिल एक मुख्य तालुक्का आहे. अकोल्यावरुन फक्त ४५ किमी. अंतरावर आहे.अकोट हे सातपुध्याच्या पायत्याशी वसलेल आहे.अकोट या नगरीला संताची नगरी सुद्धा म्हणतात .कारण या नगरीमध्ये संत गजानन महाराज, संत नरसिंग महाराज ,संत भास्कर महाराज आणि संत वासुदेव महाराज यांचे पदपर्श्य लागले आहे.याच नगरीमध्ये संत नरसिंग महाराज आणि संत गजानन महाराज भेट झाली होती ते स्थान म्हणजे नरसिंग महाराजीची म्हणून प्रसिद्ध आहे .येथून काही अंतरावर नरसिंग महाराजंच मोठ मंदिर आहे .नरसिंग महाराजांची नोहेम्बर -डिसेम्बर महिन्यात मोठी यात्रा असते.ही यात्रा जवलपास एक महीना असते.
या नगरी मध्ये संत गजानन महाराजांनी काही लीला केल्या त्यामधील एक म्हणजे महाराजांनी सजल केलेली विहीर आहे. येथून जवलच १० किमीच्या अंतरावर अकोलखेड येथे
